Home | MyGov

Accessibility
Accessibility Tools
Color Adjustment
Text Size
Navigation Adjustment
Screen Reader iconScreen Reader

Strengthening of Vocational Education

Strengthening of Vocational Education
Start Date :
Jan 22, 2015
Last Date :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
Submission Closed

There is a greater emphasis on integrating skills in education and a renewed focus on vocational education in secondary education. The National Vocational Education Qualification ...

There is a greater emphasis on integrating skills in education and a renewed focus on vocational education in secondary education. The National Vocational Education Qualification Framework (NVEQF) has been aligned with the National Skills Qualification Framework (NSQF). The objective of this group will be examine the issues of enhancing acceptance of vocational qualifications, difficulties in implementing VE , ensuring horizontal and vertical mobility, availability of teachers. Some States have been effectively integrating vocational education in mainstream education. How can these be adopted or adapted across other States?

Showing 752 Submission(s)
mh.ahn.167742@gov.in
PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR 9 years 6 months ago

व्यवसायास पूरक ठरणारी कौशल्ये शिकवावयास हरकत नाही.त्यासाठी व्यवसाय शिक्षकाची नेमणूक करावी.
शासनाने ज्या शिक्षकांना व्यावसायिक शिक्षणाची आवड आहे त्यांना प्रशिक्षणासाठी बोलावून योग्य असे प्रशिक्षण द्यावे.
स्थानिक कलाकारांची मदत घेणे.

mh.ahn.167742@gov.in
PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR 9 years 6 months ago

स्थानिक कलाकारांची मदत घेणे.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्ये अभ्यासक्रमात असावीत. आवडीनुसार व्यावसायिक शिक्षा देताना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवेल. अभ्यासक्रमात व्याव्साय्मुख प्रोजेक्ट बनवण्यास सांगितल्यास विद्यार्थी शोध घेतील

Amitkumar Sudam Rathod
Amitkumar Sudam Rathod 9 years 6 months ago

जि.प.उच्च.प्राथमिक.केंद्र.शाळा.पार्डी(न) पं.स.घाटंजी.जि.यवतमाळ.केंद्रा अंतर्गत येणार्या सर्व शाळांचे मत पुढील प्रमाणे :अ) व्यवसायास पूरक ठरणारी कौशल्ये शिकवालीच पाहीजेत। त्यासाठी व्यवसाय शिक्षकाची नेमणूक करावी.
ब) कल चाचणी असावी.

Vinita Vijay Patil
Vinita Vijay Patil 9 years 6 months ago

स्थानिक कलाकारांची मदत घेणे.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्ये अभ्यासक्रमात असावीत. आवडीनुसार व्यावसायिक शिक्षा देताना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवेल. अभ्यासक्रमात व्याव्साय्मुख प्रोजेक्ट बनवण्यास सांगितल्यास विद्यार्थी शोध घेतील.

mh.pun.185703@gov.in
AVHALWADI PUNE 9 years 6 months ago

स्थानिक कलाकारांची मदत घेणे.व्यावसायिक शिक्षण बेसिक असावे परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे.उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्ये अभ्यासक्रमात असावीत. आवडीनुसार व्यावसायिक शिक्षा देताना प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता जाणवेल. अभ्यासक्रमात व्याव्साय्मुख प्रोजेक्ट बनवण्यास सांगितल्यास विद्यार्थी शोध घेतील

mh.pun.185826@gov.in
JACHAKVASTI PUNE 9 years 6 months ago

A) स्थानिक कलाकारांची मदत घेणे
B) कौशल्यावर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतो. विद्यार्थ्याना ज्या व्यवसायाची आवड असेल त्यांना त्या व्यवसायाचे चांगले शिक्षण देण्यात यावे.
C)व्यवसायास पूरक ठरणारी कौशल्ये शिकवावयास हरकत नाही।त्यासाठी व्यवसाय शिक्षकाची नेमणूक करावी
D) शासनाने ज्या शिक्षकांना व्यावसायिक शिक्षणाची आवड आहे त्यांना प्रशिक्षणासाठी बोलावून योग्य असे प्रशिक्षण द्यावे.
स्थानिक कलाकारांची मदत घेणे.

tips | Keyboard